Parle Company | पार्ले जी कंपनीच्या कर्मचारी कपात निर्णयाची दखल | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
भक्कम जीएसटीमुळे होत असलेलं नुकसान आणि मंदीच्या चक्रामुळे कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या पार्ले जी कंपनीच्या निर्णयाची
महाराष्ट्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. पार्ल्याचे स्थानिक आमदार पराग अळवणी यांनी हा प्रश्न अर्थ खात्यासमोर मांडला असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मात्र बिस्किटांवर जास्त जीएसटी असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. तरीही केंद्रीय जीएसटीच्या बैठकीत आपण बिस्किटांवरचा जीएसटी कमी करण्याचा प्रस्ताव ठेऊ असं मुनगंटीवारांनी सांगितलं.