मुंबई : सुधीर मुनगंटीवारांच्या आवाजावरुन अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक-एक सहकाऱ्याचे काढे काढत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. मराठी भाषा अनुवादाच्या मुद्द्यावरुन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आक्रमकपणे बोलत होते. हाच धागा पकडून अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले.