मुंबई : अनुसूचित जाती जमातीच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन
Continues below advertisement
अनुसूचित जाती जमातीची बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करावी यासाठी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
Continues below advertisement