मुंबई : बेरोजगारी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन
Continues below advertisement
बेरोजगारीच्या मुद्द्यावर मुंबईत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत... स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय आणि डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबई प्रेस क्लब बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय...
नोकरभरतीवरील बंदी उठवावी, 3 लाखांहून अधिक नोंदणीकृत रिक्त जागा भराव्यात, शहरी रोजगार हमी योजना सुरु करावी यासह अनेक मागण्यांसाठी
एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय... शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात या विद्यार्थ्यांनी आझादनगर ते मंत्रालय असा मोर्चा काढलाय... मात्र, मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या य़ा मोर्चाला मंत्रालयाच्या दिशेनं जाण्यापासून रोखल्यामुळे विद्यार्थी आझाद मैदानाबाहेर गोंधळ घालतायत..