IIT Mumbai | आयआयटी मुंबईच्या वर्गात लेक्चर सुरु असताना गाय शिरली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयआयटी मुंबईच्या वर्गात लेक्चर सुरु असताना अचानक मोकाट गाय घुसल्याची घटना घडलीय. यामुळे थोडाकाळा लेक्चरमध्ये व्यत्यय आला. या घटनेचा व्हीडिओ सध्या वायरल होतोय. शनिवारी हा प्रकार घडलाय.