मुंबई : बीएमसीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या परीक्षेत चक्रावून टाकणारे प्रश्न

Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार भरतीसाठी डोकं चक्राऊन टाकणारे प्रश्न विचारण्यात आलेत. याप्रकरणी  चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी विधानपरिषदेत निर्देश दिले.दहावी पास असलेल्या उमेदवारांना जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं ग्रज्युएट विद्यार्थ्यांनाही येतील की नाही, अशी शंका आहे. याप्रकरणी भाजप आमदार भाई गिरकर यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता त्यावर सभापतींनी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram