
मुंबई : तापमानाचा पारा वाढला, राज्यात कुठे किती तापमान?
Continues below advertisement
एकीकडे हवामान खात्यानं गारपिटीची शक्यता वर्तवली आहे, तर दुसरीकडे राज्यात सूर्य आग ओकताना दिसत आहे. राज्यात विविध भागातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. कोणत्या शहरात किती तापमान आहे पाहूया
Continues below advertisement