मुंबई : मंत्रालयावर सरकारी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा, शिक्षक संघटनाही सहभागी

Continues below advertisement
मुंबई : सरकार दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या महामोर्चात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे तब्बल 2 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत.

शिक्षकांच्या 91 संघटनांनीही पाठिंबा देत या मोर्चात सहभागी होण्याचं ठरवलं आहे. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram