मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीतील निर्णय
Continues below advertisement
मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मॅन्गेटिक महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत गुंतवणूक वाढीसाठी अनेक निर्णय या बैठकीत झाले. त्यामध्ये प्रामुख्याने अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरणाला मंजुरी देण्यात आली. या धोरणानूसार पुढील पाच वर्षात राज्यात २०० कोटी डॉलर ची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचा दावाही सरकारक़डून करण्यात आला आहे.
Continues below advertisement