मुंबई : स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुधंती भट्टाचार्यांचं स्वच्छता अभियान
Continues below advertisement
मुंबईमध्ये अनेक बँकांनी स्वच्छता अभियानात पुढाकार घेतलाय. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भटाचार्य यांनी बँकेच्या शेकडो कर्मचार्यांसह गिरगाव चौपाटीवर स्वच्छता केली. चौपाटीवर दोन दिवस सलग सुट्टी असल्यानं मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. त्यामुळे कचरा साचला गेला होता. अरुंधती भट्टाचार्य यांनी स्वतः हातात झाडू घेऊन चौपाटीवरचा कचरा स्वच्छ केलाय.
Continues below advertisement