मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : पुलाच्या पायऱ्यांवर फुलं ठेवून मृतांना श्रद्धांजली
Continues below advertisement
दसऱ्याच्या ऐन आदल्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेनं संपूर्ण मुंबई सुन्न झाली आहे. आज मुंबईकरांनी ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या पायऱ्यांवर फुलं ठेवून मृतांना श्रद्धांजली वाहिली. काल सकाळी एल्फिन्स्टन परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी झाली. ज्यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 39 जण जखमी झाले.
Continues below advertisement