
मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : दळभद्र्यांनी मृत महिलेच्या अंगावरचे दागिने ओरबाडले!
Continues below advertisement
शुक्रवारी एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कांजुरमार्गच्या रहिवासी सुभलता शेट्टी यांच्या मृतदेहावरुन सोन्याचे दागिने काही नालायकांनी काढून घेतले. नातेवाईकांनी शुभलता यांचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
Continues below advertisement