एसटी संप : मुंबई : अस्वच्छ, कोंदट, एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहातलं वास्तव
Continues below advertisement
खरतंर एस.टी. कर्मचारी अहोरात्र काम करुन आपल्याला सेवा पुरवतात. मात्र काम झाल्यानंतर हे एसटी कर्मचाऱी ज्या ठिकाणी विश्रांती घेतात ती जागा बघून संगळ्यांनाच धक्का बसेल. याबाबत आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी घेतलेला हा आढावा
Continues below advertisement