एसटी संप मुंबई: परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा लाईव्ह कार्यक्रमातून काढता पाय
Continues below advertisement
राज्यातील 80 टक्के एसटी बससेवा मध्यरात्रीपासून बंद आहे. ऐन सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न विचारल्याने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा चांगलाच संताप झाला आणि एबीपी माझाच्या कार्यक्रमातून त्यांनी काढता पाय घेतला.
Continues below advertisement