मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मुंबई उच्च न्यायालयानं  संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.  संप मागे घेत असल्याचं प्रसिद्धी पत्रकच संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.  त्यामुळे 4 दिवसांनंतर लालपरी आज रस्त्यावर उतरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola