मुंबई : दुबईत अभिनेत्री श्रीदेवी यांचा शेवटचा मेकअप करणाऱ्या सुभाष शिंदे यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
अभिनय आणि नृत्यानं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी अकाली घेतलेली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांच्या पश्चात पती बोनी कपूर, मुली खुशी आणि जान्हवी असा परिवार आहे.
दरम्यान दुबईत अभिनेत्री श्रीदेवी यांचा शेवटचा मेकअप करणाऱ्या सुभाष शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram