मुंबई : जागतिक स्पर्धांमध्ये ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंचा राज्य सरकारकडून गौरव
Continues below advertisement
रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरालिम्पिक आणि महिला विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या भारतीय खेळाडूंसह, या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने गुरुवारी दुपारी विशेष गौरव करण्यात आला.
Continues below advertisement