खेळ माझा : रणजीत विदर्भ संघाचा विजय, विदर्भाच्या प्रशिक्षकांशी खास बातचीत

Continues below advertisement
रणजी करंडकात पहिल्यांदाच विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भ संघाला पाच कोटी रूपये देणार आसल्याचं विदर्भ क्रिकेट असोसिएशननं जाहीर केलं आहे. व्हीसीएचे अध्यक्ष आनंद जैसवाल यांनी ही घोषणा केली. विदर्भ संघाला मिळणारी पाच कोटी रुपयांची बक्षिस रक्कम खेळाडू आणि प्रशिक्षकांना दिली जाईल. विदर्भानं 84 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडक उंचावण्याचा मान मिळवला. अंतिम सामन्यात विदर्भानं बलाढ्य दिल्लीचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram