स्पेशल रिपोर्ट : मुंबई : नीरव मोदीसारख्यांना बँकांकडून सूट... जनतेची मात्र लूट?
Continues below advertisement
एकीकडे जनतेचा पैसा खुलेआम लुटणारे मोदीसारखे सुटाबुटातले दरोडेखोर मोकाट फिरतात. मात्र, घामाच्या दमावर पै-पै कमवणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांवर मात्र बँकांची कायमच करडी नजर असते. बँकांनी हिच ताकद नीरव मोदी सारख्या महाघोटाळेबाजांवर खर्ची केल्यास देशाच्या तिजोरीला भगदाडं पडणार नाहीत.
Continues below advertisement