मुंबई : मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाच्या घोषणा
Continues below advertisement
मुंबई : पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वेमार्ग, विरार-गोरेगाव उन्नत रेल्वेमार्गांबाबत लवकरात सुरु प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुंबईकरांचा वेग आणखी वाढणार आहे.
याशिवाय मेट्रो 4 चे आणखी पुढे दोन स्टेशन वाढवण्यात येणार आहेत. वडाळा-घाटकोपर-तीन हातनाका-कासारवडवली हा मेट्रोचा मार्ग होता, आता तो पुढे गायमुखपर्यंत वाढवला जाणार आहे. पियुष गोयल, रेल्वे अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.