मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचा फैसला लवकरच
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा लवकच फैसला होण्याची शक्यता आहे. कोकण आयुक्त आज किंवा उद्या या संदर्भात निकाल देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटांची मागणी केली आहे.