मुंबई | निसर्गचित्रांनी सजले मध्य रेल्वेचे डब्बे
खरंतर रोज ‘मरे’ त्याला कोण रडे असं मध्य रेल्वेच्या बाबतीत बोललं जातं. कंटाळलेल्या मध्य रेल्वेच्या चाकरमान्यांचा प्रवास लवकरच निसर्गचित्रांनी नटलेल्या डब्यांतून होणार आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना खरंतर इतके सुंदर डबे बघून सुखद धक्का बसणार आहे. लोकलच्या डब्यांना आतून नवीन लूक देण्यात आला आहे. लोकलच्या डब्ब्यांना गुलाबी, हिरव्या रंगांचा वापर करुत निसर्ग चित्र रेखाटण्यात आली आहेत.