मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रेटींची मांदियाळी
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा विवाहबंधनात अडकत आहेत. सोनमचा विवाह सोहळा बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात सुरु आहे. लग्नाचे सर्व विधी घरात असलेल्या मंदिरातच केले जाणार आहेत. रात्री 8 वाजता मुंबईतल्या हॉटेल लीलामध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. विवाह सोहळ्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज हजेरी लावत आहेत.
Continues below advertisement