मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची जय्यत तयारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोनम कपूर आणि आनंद आहुजा आज विवाहसोहळा आहे. सोनमचा विवाह सोहळा बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात सकाळी 11 ते दुपारी 12.30 पर्यंत पार पडणार आहे. लग्नाचे सर्व विधी घरात असलेल्या मंदिरातच केले जाणार आहेत. त्यानंतर रात्री 8 वाजता मुंबईतल्या हॉटेल लिलात रिसेप्शन होणार आहे, ज्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज हजेरी लावतील. आनंद अहुजा दिल्लीचा असल्यामुळे मुंबईनंतर दिल्लीतदेखील सेलिब्रेशन होणार आहे. तर काल सोनमचा संगीतसोहळा पार पाडला.