मुंबई : सोहराबुद्दीन खटल्याच्या न्यायमूर्तींची तडकाफडकी बदली, काँग्रेसचा आक्षेप
Continues below advertisement
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची रोजच्या रोज सुनावणी सुरु झाली. त्यानंतर आता दोन आठवड्यात न्यायमूर्तींची बदली करण्यात आली. आतापर्यंत याप्रकरणाची न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे सुनावणी करत होत्या. मात्र, आता एन डब्लू सांबरे या प्रकरणाची सुनावणी करतील.याप्रकरणाची संपूर्ण सुनावणी एकाच न्यायमूर्तीसमोर व्हावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र तरीही न्यायमूर्तीची बदली केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
Continues below advertisement