मुंबई : आसाराम बापू दोषी : ढोंगीबाबाचं ढोंग चालणार नाही : आभा सिंह
Continues below advertisement
गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेला आसाराम अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर SC आणि ST कोर्टाने निर्णय दिला. समाजाजिक कार्यकर्त्या आभा सिंह यांनी काय प्रतिक्रिया दिली, पाहूया
Continues below advertisement