मुंबई | बीकेसी परिसरात रस्त्यावर आढळला 11 फुटी अजगर
मुंबईत बीकेसी विभागात रस्त्यावर 11 फुटी आजगर आढळलाय... गस्त घालत असताना पोलिसांना हा आजगर रस्त्यावर आढळला...पोलिसांनी त्वरित याची माहिती सर्पमित्र अतुल कांबळे यांना बोलावले..घटनास्थळी पोहोचून अतुल कांबळे यांनी अजगराला जीनदान दिलं... गेल्या 9 महिन्यात बीकेसी विभागात 20 पेक्षा जास्त अजगरांना जीवदान देण्यात आलं आहे... बीकेसीला लागून असलेल्या खाडीतू हे सर्प रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे..