लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली आहे. तर सुरवातीलाच विरोधकांनी चर्चेसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.