मुंबई : वाघाला गोंजरणे आता शक्य नाही, शिवसेनेचा सामानतून भाजपवर हल्ला

Continues below advertisement
आगामी निवडणुकांसाठी युती करा म्हणून आता गोंजारु पाहणाऱ्यांना 2014 च्या निवडणुकीत हा सद्विचार सूचला नाही का.. असा सवाल शिवसेनेनं सामनातून केला आहे. त्यामुळे आता वाघाला रोखणं आणि गोंजारणंही आता शक्य नाही, असं म्हणत शिवसेनेनं आपली स्वबळाची निर्धार कायम ठेवल्याचं दिसतंय. भाजपच्या महामेळाव्यात भाजप नेत्यांनी शिवसेनेशी अप्रत्यक्षरित्या जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram