नागपूर : मुंबईतील 2011 पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण, एसआरए अंतर्गत घरं
Continues below advertisement
2011 पर्यंतच्या मुंबईतील झोपड्या आता सरकारी कवचाखाली आल्यात...झोपडपट्टी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झालंय...2011 पर्यंतच्या झोपड्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं दिली जाणार आहेत...शक्य असल्यास एसआरए प्रकल्पाअंतर्गत झोपडपट्टीधारकांना घरं दिली जाणार आहेत.,,शक्य नसल्यास इतर ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे...2000 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना आधीपासून एसआरएअंतर्गत घरं देण्याची योजना लागू आहे...
Continues below advertisement