मुंबईतील एसआरएतील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेप्रमाणेच घरं मिळणार आहेत. एसआरएतील रहिवाशांना 30 चौरस मीटर क्षेत्रफळाचे घर देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं आहे.