मुंबई: सलग पाच तास स्केटींग

Continues below advertisement
य़ुनिसेफ या संस्थेला मदत करण्यासाठी जगभरातल्या स्केटर्सनी कुठे ना कुठे स्केटींग करण्याचा उपक्रम हाती घेतला होता.
यामध्ये मुंबईतील स्केटर्सही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
सायन चुनाभट्टी इथल्या सोमय्या स्केटिंग ट्रॅकवर सोमय्या स्पोर्टस अकादमी आणि द स्केट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं सलग पाच तास स्केटींग करण्याचा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये अनेक ठिकाणी प्राविण्य मिळवलेल्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता,
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram