मुंबई : लोकलचा खोळंबा, सायन स्थानकात प्रवासी ताटकळले
Continues below advertisement
सायन, किंग सर्कल भागातही पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पहाटे पासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस पडतो आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली , घाटकोपर, भांडुप मुलुंड, चेंबूर कुर्ला, सायन, दादर सह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सायन, किंग सर्कल भागातही पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Continues below advertisement