Silent Garba | ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सायलेंट गरब्याचा अनोखा ट्रेंड | ABP Majha
Continues below advertisement
गरब्यातील गाण्यांमुळे ध्वनीप्रदुषण होऊ नये यासाठी मंबईमध्ये सायलेंट गरब्याचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झालाय. मुंबई आणि ठाण्यातील काही मॉल्स मध्ये अशा सायलेंट गरब्याचं आयोजन केलं गेलंय. यात कानात हेडफोन्स घालून लोक गरब्याचा आनंद घेतात.
Continues below advertisement