पुणेरी पगडीची नेमकी वैशिष्ट्यं काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 50 वर्षानंतर पुणेरी पगडी नकोशी झालीए.. आणि महात्मा फुलेच्या पगडीला पक्षानं जवळ केलंय.,,, काल पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेत शरद पवार आणि छगन भुजबळांचं स्वागत पुणेरी पगडीनं करण्यात आलं.,.. मात्र भुजबळांच्या भाषणानंतर जेव्हा शरद पवार भाषणासाठी उभे राहिले... तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंच्या पगडीने भुजबळांचा सत्कार केला... शिवाय राष्ट्रवादीच्या या पुढच्या सर्व सभा आणि मेळाव्यांमध्ये याच पगडीचा वापर करण्याचा सल्लाही शरद पवार यांनी आयोजकांना दिला.. पवारांच्या या नव्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जाताहेत....