मुंबई : मेट्रो 3 च्या कामामुळे सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीला तडे, प्राचार्यांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

Continues below advertisement
मुंबईतील मेट्रो तीनच्या कामामुळे फोर्ट परिसरात असलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीला धोका निर्माण होत आहे. असं पत्र महाविद्यालयाचे प्रचार्या उमाजी म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. जुलै-ऑगस्टपासून मेट्रो-3 प्रकल्पाचं काम सुरु झालंय. पण खोदकामामुळं सिद्धार्थ कॉलेजच्या 4 मजली इमारतीच्या बेसमेंटला आणि इतर मजल्यावर तडे जात असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे सिद्धार्थ कॉलजेची इमारत धोकादायक बनलीय. या कॉलेजमध्ये साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram