स्पेशल रिपोर्ट : अध्यात्म आणि संसाराचा अनोखा संगम, अध्यात्मिक गुरु श्री एम. यांच्याशी बातचीत
अध्यात्म आणि संसार यांची आजच्या काळात सांगड तशी अवघडच. अध्यात्माच्या वाटेवर चालायचं म्हटलं तरी तिथंही 'गुरू विना कोण दाखवील वाट..' अशीच स्थिती. मात्र, श्री. एम. यांनी स्वत: अध्यात्मात उंची तर गाठलीच पण प्रपंचही उत्तम केला. आणि आज ते हजारो अनुयायांच्या कुटुंबाचे प्रमुख् आहेत. त्यांच्या दी सत्संग फौंडेशनच्या मानव एकता मिशनद्वारे मुंबईत आज होत असलेल्या 'वॉक ऑफ होपसाठी' ते मुंबईत आलेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांनी...