मुंबई : असदुद्दीन ओवेसींवर बूट फेकण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर बूट भिरकावण्यात आलाय. मुंबईच्या नागपाडा भागात काल ओवेसी यांची सभा होती...यावेळी तीन तलाक संदर्भात बोलत असताना अचानक श्रोत्यांमधून स्टेजवर ओवेसींवर बूट भिरकावला गेला...दरम्यान गोंधळ निर्माण झाल्याने काही काळ सभा थांबवण्यात आली... पण मी लोकहितासाठी लढणारा नेता आहे... अशाप्रकारे द्वेष करणाऱ्या माणसाना घाबरत नाही...असे लोक आपलं काहीही बिघडवू शकत नाहीत असं सांगत ओवैसी यांना पुन्हा सभेला सुरुवात केली.
Continues below advertisement