मुंबई : वीस कोटींची खंडणी मागणारा शिवसेना जि. प. सदस्य अटकेत

Continues below advertisement
मुंबईतील विकासकाकडे 20 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram