मुंबई : शिवसेना स्वबळाच्या निर्णयावर ठाम - संजय राऊत

Continues below advertisement
शिवसेनेनं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या पक्षाचे लोक येऊन त्यात बदल करु शकत नाहीत. असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्वबळावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
काल रात्री तब्बल सव्वा दोन तास अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर मॅरेथॉन चर्चा पार पडली..त्यानंतर शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आमित शाहांच्या भेटीनंतरही शिवसेना आणि भाजपचे संबंध फारशे सुधारताना दिसत नाहीत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram