मुंबई : भाजपचा युतीचा नारा, शिवसेनेची मात्र 'एकला चलो रे'ची भूमिका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2018 03:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवसेना आगामी लोकसभा निवडणुका आपण स्वबळावर लढवणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी केलीय. मात्र दुसरीकडे शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढतील’, असा दावाच मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून हे वक्तव्य केलं त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचं पानिपत झालं. त्यानंतर त्यांना युतीची आठवण झाली. असं आरोप पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलाय.