मुंबई : 2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही : सामना
Continues below advertisement
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ती 'सामना'च्या अग्रलेखातून 2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही असं म्हणत शिवसेनेनं भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं आहे. 2019मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचीच सत्ता येईल असं म्हणत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेचा 52वा वर्धापन दिन आज (मंगळवारी) साजरा होत असून १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती.
Continues below advertisement