मुंबई : ईशान्य मुंबई विभागप्रमुखाला महिला शिवसैनिकेची कानशिलात
Continues below advertisement
महिला शिवसैनिकांनी विभागप्रमुखाच्या श्रीमुखात लगावली. पूर्व उपनगरातील गोवंडी इथं ही घटना घडली. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन हा वाद झाला. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गता वाद चव्हाट्यावर आला.
Continues below advertisement