मुंबई : देवस्थानांवर ताबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न : संजय राऊत

Continues below advertisement
शनि शिंगणापूरचं देवस्थान सरकारी अधिपत्याखाली आल्यानंतर आता शिवसेनेकडून सरकारच्या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. भाजपकडून देवस्थानांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पद वाटून कार्यकर्त्यांना गाड्या घोड्यांची सोय भाजप करत असल्याची टीकाही राऊत यांनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram