मुंबई : सुभाष देसाईंच्या ठरावाला विनायक राऊत यांचं अनुमोदन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2018 03:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2019 च्या निवडणुकांआधीच शिवसेना एनडीएला रामराम करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. इतकंच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, असा ठरावही शिवसेनेने मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर केला आहे.