मुंबई : गजानन किर्तीकर यांचा मराठी माणसांची एकजूट उभारण्याचा ठराव

Continues below advertisement
2019 च्या निवडणुकांआधीच शिवसेना एनडीएला रामराम करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. इतकंच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, असा ठरावही शिवसेनेने मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram