मुंबई : शेतकऱ्यांना वेतन, भविष्य निर्वाह निधी, शिवसेनेच्या कार्यकारिणीत ठराव
Continues below advertisement
2019 च्या निवडणुकांआधीच शिवसेना एनडीएला रामराम करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. इतकंच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, असा ठरावही सेनेनं मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पारीत केला आहे.
Continues below advertisement