
मुंबई : नगरमधील शिवसैनिक हत्या प्रकरण : आमदार शिवाजी कर्डिलेंची हाकालपट्टी करण्याची शिवसेनेची मागणी
Continues below advertisement
अहमदनगरमधील संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्या प्रकरणात हात असलेल्या आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपनं पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Continues below advertisement