स्पेशल रिपोर्ट : शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाच्या जवळ!
Continues below advertisement
शिवसेनेच्या आमदारांची विकास कामं होत नसल्यानं शिवसेना नाराज झाली आहे आणि सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. हे शेवटचं अल्टिमेटम असेल असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. त्यामुळे दसरा आणि दिवाळीपूर्वी राजकीय फटाके फुटण्याची शक्यता आहे. आज मातोश्रीवर आमदारांची तातडीची बैठक झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना हा इशारा दिला आहे.
Continues below advertisement