मुंबई : गेल्या साडेतीन वर्षात धर्मा पाटलांना न्याय का नाही, दिवाकर रावतेंचा सरकारला सवाल

Continues below advertisement
धर्मा पाटलांच्या आत्महत्येवरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपवर टीका केलीय...
गेल्या साडेतीन वर्षात धर्मा पाटील यांना आपलं सरकार न्याय का देऊ शकलं नाही? असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला.....प्रकरणाची चौकशी करुन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी रावतेंनी यावेळी केली...तर दुसरीकडे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रावतेंना उत्तर देत असे प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची मागणी केलीय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram